Bhai Dooj 2021 Wishes in Marathi| Bhaubeej Wishes in Marathi

Bhai Dooj 2021 Quotes, Wishes, Messages in Marathi, WhatsApp Stickers, GIF Images, Bhaiya Dooj Wallpapers for Facebook, Instagram status to wish your Brother and Sister. Bhaiya Dooj is a celebration of sibling sister relationships, completely dependent on their power of profound devotion. The celebration of Bhaiya Dooj, Bhai Phota is praised on the second day of the splendid fortnight of Kartik month. This time Bhaiya Dooj is on 6 November.

Bhai Dooj, Bhaubeej is an auspicious festival of brother and sister in Hindu customs. Here are some Happy Bhai Dooj 2021 Wishes in Marathi, Messages, Bhaubeej Greetings in Marathi: Bhaubeej Quotes Images, Shayari, Photos, Wallpapers for Whatsapp DP and Facebook Status to share with your beloved sisters and brothers.

Bhaubeej Wishes in Marathi 2021

Happy Bhaubeej 2021 Wishes in Marathi

1. शुभ सकाळ!
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा!


2. रक्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे
बहीण भावाचा
पवित्र सण…
भाऊबीज च्या
हार्दिक शुभेच्छा!


3. रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा


4. शुभ सकाळ!
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा!


5. दीपावलीचा आरंभ होतो
पणत्यांच्या साक्षीने
जवळीकतेचा आरंभ होतो
दिव्या दिव्याच्या ज्योतीने
भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

bhai-dooj-wishes-in-english

Bhai Dooj 2021 Wishes in Marathi

1. सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा…!!!


2. लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…!!!


3. दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा…!!!


4. बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात,
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…!!!


5. जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

Happy Bhai Dooj wishes in Marathi 2021

Bhaubeej 2021 Wishes Quotes in Marathi

1. भाऊबीज ही आली…
ताई-दादाच्या पवित्र प्रेमाचा
सण मायेचा… ओवाळायचा
भाऊबीज त्याला म्हणती सारे या सणाला


2. दीपावलीचा आरंभ होतो
पणत्यांच्या साक्षीने
जवळीकतेचा आरंभ होतो
दिव्या दिव्याच्या ज्योतीने
भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


3. आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता…..
भाऊबीज च्या हादीँक शुभेच्छा


4. बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!


5. भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम राहावा

अन् प्रत्येक बहिणीच्या मागे एकतरी पहाडासारखा भाऊ असावा

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

Bhaubeej 2021 Quotes in Marathi

1. भाऊबीजेचा आला सण, बहिणीची प्रार्थना भावाचं प्रेम, बहीण-भावाचं नातं असंच राहो, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. 

2. नशीबवान असते ती बहीण, जिच्या डोक्यावर असतो भावाचा हात, प्रत्येक संकटात असते त्याची साथ, हॅपी दिवाळी हॅपी भाऊबीज. 

3. प्रेम आणि विश्वासाच नातं साजरं करा, भाऊबीजेचा सण आहे, आपल्या बहिणीकडे जाऊन ओवाळून घ्या. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. 

4. भाऊबीजेचा सण आहे खूपच खास, कारण असंच नाही होत कोणतंही नातं खास, भाऊबीजेच्या शुभेच्छा. 

5. लाल-गुलाबी रंग आहे, आनंदी सारा संसार आहे, सूर्याची किरणं, आनंदाची बहार, घरच्यांच प्रेम घेऊन भाऊबीजेचा सण आला आहे. 

6. बहिणीला हवं फक्त भावाचं प्रेम, नको कोणतीही भेटवस्तू, फक्त आपलं नातं अतूट राहो. माझ्या भावाला मिळो भरपूर प्रेम, भाऊबीज शुभेच्छा.

7. ना सोनं, ना चांदी, ना हत्ती ना पालखी, फक्त मला भेटायला ये दादा. प्रेमाने बनवलेलं जेवण जेवूया, भाऊबीज साजरी करूया.

8. आनंदाचे सनई-चौघडे वाजले अंगणात, माझ्या भावा, सदैव दीप उजळो माझ्या भावाच्या जीवनात हॅपी भाऊबीज शुभेच्छा. 

9. माझ्या भावाच्या जीवनात येवो ना कोणते दुःख, राहो सदा देवाची कृपा त्याच्या जीवनावर, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. 

10. मनात आहे हीच इच्छा, प्रेमाने राहो आपल्यातील बंधुभाव दादा. छोट्या बहिणीकडून तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा.